योग्य आणि सुसंगत उपचारांनी ट्युबरक्यूलोसिसवर पूर्णतः उपचार करता येतात. लक्षणं आणि गांभीर्याप्रमाणे, आपल्याला आवश्यक औषधं लिहून दिली जातील.
आपल्यामुळे इतरांना संसर्ग होण्याची क्षमता असेल तर आपणास घरी राहण्याची शिफारस केली जाऊ शकते, कमीतकमी काही आठवडे तरी.
ट्युबरक्यूलोसिस (क्षयरोग) आणि बी.सी.जी लसीकरणाबद्दल अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.