एच.पी.व्ही लसीकरणाद्वारे सर्व्हिकल कॅन्सरपासून प्राथमिक प्रतिबंध साध्य केला जातो. याशिवाय, आरोग्याच्या चिंतेबाबत शिक्षण आणि जनजागृतीची सोय केली पाहिजे. एच.पी.व्ही टेस्ट सारख्या स्क्रीनिंगसह ३० वर्षांहून मोठ्या असलेल्या महिलांसाठी दुय्यम प्रतिबंधास प्रोत्साहित केलं जातं.